Medical Officer, Maharashtra - homeopathy360

Medical Officer, Maharashtra

  • Anywhere
  • Applications have closed
*JOB offer for BHMS/BAMS/BUMS Doctors in Pune Zone*
BHMS/BAMS/BUMS डॉक्टरांसाठी बी.व्ही.जी.  डायल-१०८ महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (EMSO) या पदावर
काम करण्यासाठी पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये १४० वैद्यकीय अधिकारी त्वरित नेमणे आहेत.
एकत्रीत मानधन प्रतिमहा १२ तासासाठी रुपये.  २१०००/- व २४ तासासाठी रुपये ४२०००/- (अधिक नियमाप्रमाणे लागू असणारे भत्ये)
ऑनलाईन बायोडाटा पाठवण्याची  अंतिम तारीख – १५ जून, २०२०.
*अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा*
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख –   १५.०६.२०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत.
निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन कळविण्यात येईल. सर्वांनी ईमेल आयडी/ व्हॉटसअप नंबर आपल्या बायोडाटामध्ये देण्यात यावा.
अधिक महितीसाठी संपर्क –
१) पुणे :- डॉ. प्रियांक जावळे /डॉ. वेदव्यास मोरे
 जिल्हा व्यवस्थापक, बी.व्ही.जी. एम. ई. एम. एस., पुणे.
मो.नं – ७७७५०७१२४२/७७७४०८१९८९
ईमेल आयडी- [email protected]
2) सोलापूर:- डॉ. अनिल काळे, जिल्हा व्यवस्थापक, बी.व्ही.जी. एम. ई. एम. एस., सोलापूर.
मो नं – 8308815108
ईमेल आयडी- [email protected]
&
http://www.ashwinihospital.co.in/
3) सातारा:-राजेंद्र कदम            जिल्हा व्यवस्थापक, बी.व्ही.जी. एम. ई. एम. एस., सातारा.
मो नं – 7774081762
ईमेल आयडी-[email protected]

About the author

Team Homeopathy360